शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

सोलापुरात ‘जीएसटी’चे सरकारी स्वागत

By admin | Updated: July 1, 2017 13:29 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूर

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीची देशभर अंमलबजावणी झाली असली तरी ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये आणखी बराच संभम्र असल्यामुळे या नवीन करप्रणालीबाबत फारसे कुणी उत्सााहाने बोलताना दिसून येत नाही; मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या कर कार्यालयांमध्ये या नवीन कराचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. अधिकारी या कराच्या फायद्यांविषयी भरभरून बोलत आहेत. कर सल्लागारांमार्फतही व्यापाऱ्यांना कररचना समजावून सांगितली जात आहे. शिवाय विक्रीकर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क कार्यालयांची नावेही आता ‘जीएसटी भवन’ अशी करण्यात आलेली आहेत.येथील पूर्वीचे विक्रीकर भवन आणि आताच्या जीएसटी भवनात सकाळी व्यापारी, नागरिक, चार्टर्ड अकौंटंटस् आणि कर सल्लागारांना आमंत्रित करून स्वागताचा स्नेहमेळावा घेण्यात आला. राज्य कर सहआयुक्त उमाकांत बिराजदार, केंद्रीय कर सहाय्यक आयुक्त जी. आर. देसाई, सोलापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांची यावेळी प्रमुख उपस्थितीती होती. करावर ‘नो कर’ म्हणजेच जीएसटी अशी व्याख्या बिराजदारदार यांनी सांगितली.--------------नव्वद टक्के व्यापाऱ्यांची नोंदणीसोलापूर जीएसटी कार्यालयाला उस्मानाबाद जिल्हाही जोडण्यात आला असून, या दोन्ही जिल्ह्यातील व्हॅट नोंदणीकृत असलेल्या ९० टक्के व्यापाऱ्यांनी ‘जीएसटी’ नोंदणी केली असून, व्यापाऱ्यांना मार्गदर्शनासाठी जीएसटी सुविधा कक्ष कार्यरत असल्याचे बिराजदार यांनी सांगितले.