शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात ५० लाखांचा गुटखा जप्त, एक जण ताब्यात, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई़

By admin | Updated: April 15, 2017 18:06 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : हैदराबाद येथुन पुण्याकडे जाणारा बेकायदेशीर ५० लाखांचा गुटखा सोलापूर तालुका पोलीसांच्या पथकाने सोलापूर-हैदराबाद रोडवरील तांदुळवाडी परिसरातील किर्ती गोल्ड परिसरात पकडला़ याप्रकरणी एकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़हैदराबाद येथुन पुण्याकडे निघालेला टेंम्पो एपी २९ टीसी ०४९८ यामधून बेकायदेशीर गुटखा वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीसांना मिळाली होती़ या माहितीच्या आधारे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस उपनिरीक्षक विकास घुगे, पोलीस नाईक वानखेडे, पवार व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने तांदुळवाडी येथे सापळा लावला़ शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास सापळा लावला असता तांदुळवाडी परिसरात टेंम्पो ताब्यात घेतला़ यात चौकशी व तपासणी केली असता यात गोवा गुटख्याचे ५० मोठे पोते मिळून आले़ जप्त गुटख्याची ४३ लाख ३२ हजार तर टेम्पोची किंमत ७ लाख असा एकूण ५० लाख ३२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई पोलीस अधिक्षक विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, विकास घुगे, वानखेडे, पवार यांनी केली़