शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

'चिमणी' बचावसाठी सोलापूरात शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 13:21 IST

सोलापूर दि ११ : सोलापूर विमानतळास अडसर ठरणारी सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मितीची चिमणी बचावसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत़ चिमणी पाडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला़ हा मोर्चा सात रस्ता येथुन रंगभवनमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला़ या मोर्चात शेकडो शेतकरी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखाना सभासद मोठया संख्येने सामील झाले होते़ 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : सोलापूर विमानतळास अडसर ठरणारी सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मितीची चिमणी बचावसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत़ चिमणी पाडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला़ हा मोर्चा सात रस्ता येथुन रंगभवनमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला़ या मोर्चात शेकडो शेतकरी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखाना सभासद मोठया संख्येने सामील झाले होते़ सोलापूर विमानतळ सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे़ या विमानतळास सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी अडसर ठरत आहे़ त्यामुळे मनपाच्या पथकाकडून चिमणी पाडकामाची प्रक्रिया पूर्ण केली आहे़ गुरूवारी चिमणी पाडकामासाठी नाशिकच्या विहान कंपनीच्या ठेकेदारांनी चिमणी कशी पाडायची याबाबतची पाहणी केली़ ही चिमणी पाडू नये यासाठी कारखान्याचे शेतकरी, सभासद शेतकरी, अध्यक्ष, संचालक मंडळासह इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी विरोध केला आहे़ या विरोधासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चात कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, महापौर शोभा बनशेट्टी, संचालक सिध्दाराम चाकोते, नगरसेवक आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, संचालक अमर पाटील, शिवशरण पाटील, अशोक देवकते, माजी आमदार दिलीप माने, राजु हौशेट्टी यांच्यासह आदी उपस्थित होते़