शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सोलापूरजवळ अपघातात चार जण जागीच ठार

By admin | Updated: September 27, 2016 16:42 IST

कुरूलच्या शिवारात स्विफ्ट कारला अज्ञात जड वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत कारमधील चार जण जागीच ठार

ऑनलाइन लोकमतसोलापूर/ कुरूल, दि. 27 - मोहोळ ते विजापूर या राज्य महामार्गावर कुरूलच्या शिवारात स्विफ्ट कारला अज्ञात जड वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत कारमधील चारजण जागीच ठार तर अन्य एकजण गंबीररित्या जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली़ हा अपघात मंगळवारी पहाटे घडला़उमाकांत मधुकर शिवशेट्टी (वय ३४), रामा श्रीपती कदम (वय ४७) दोघेही वाघोली ता़ मोहोळ तसेच विनोद दत्तात्रय गायकवाड (वय २८ रा़ कामती बु, ता़ मोहोळ), मनोज पांडूरंग बनसोडे (वय ३२, रा़ पेनूर, ता़ मोहोळ) अशी जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत़ या संदर्भात कामती पोलीसांनी दिलेली माहितीनुसार, सोमवार २६ सप्टेंबर रोजी इन्डस टेलीकॉम टॉवर या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली मिटिंग संपवून मयत चौघे कार एमएच १४ सीएस ५१४४ या गाडीतून कामतीकडे परत येत होते़ या दरम्यान कुरूल गावाच्या शिवारात भारत गॅस गोडावूनच्या अलीकडे असलेल्या वळणावर कामतीवरून मोहोळकडे निघालेल्या अज्ञात जड वाहनाने जोरात धडक दिल्याने या चौघांच्या छातीला जोरात मार लागल्याने ते जागीच ठार झाले आहेत़ तर याच गाडीतील लक्ष्मण गणपती फाळके हा गंभीर जखमी झाला असून त्यास सोलापूर येथील खासगी हॉस्पीटल येथे उपचार करण्यात येत आहेत़ यातील मनोज पांडूरंग बनसोडे हा गाडीचा वाहनचालक आहे़या अपघाताची नोंद कामती पोलीस ठाण्यात करण्यात आली असून वाहनचालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास सहा़ पोलीस निरीक्षक संजीव झाडे हे करीत आहेत़ या अपघातानंतर अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले, कामती पोलीस स्टेशनचे संजीव झाडे, पोलीस नाईक बोधवड, हेकॉ भारत जाधव, अनंत कोळी यासह आदी सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देवून मदत केली़