शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थ अन्नछत्रतर्फे लाॅकडाऊनमध्ये अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:23 IST

चपळगाव : स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने अन्नदान सेवा व जयहिंद फूड यांच्या सहकार्याने अक्कलकोट शहर व परिसरातील निराधार ...

चपळगाव : स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने अन्नदान सेवा व जयहिंद फूड यांच्या सहकार्याने अक्कलकोट शहर व परिसरातील निराधार व अत्यंत गरजू लोकांना एक वेळचे जेवण देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला. रविवारी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा शुभारंभ झाला.

यावेळी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रवीण घाटगे, शहाजी यादव, जयहिंद फूडचे अंकुश चौगुले, अशोक जाधव, योगेश पवार, आतिष पवार, हिरा बंदपट्टे, मुदई तांबोळी, आकाश चौगुले, महेश लिंबोळे, सोनू कांबळे, शिवा चौगुले, फहिम पिरजादे, वैभव मोरे, राहुल शिंदे, महांतेश स्वामी, गोविंद शिंदे, चंद्रकांत हिबारे, विकी पवार, सागर पवार, मलंग मकानदार, मल्लिकार्जुन गवळी, राजू झंपले, संभाजीराव पवार, अक्षय पवार, पप्पू वाकडे उपस्थित होते.

----

फोटो : २० चपळगाव

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे अन्नदान करताना अभय खोबरे, सचिव शामराव मोरे