शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम ‘क्षितीज’ लघुपट प्रथम

By admin | Updated: April 7, 2015 01:30 IST

‘कृष्णा’च्या विद्यार्थ्यांचे यश : राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये लघुपटाचा गौरव

कऱ्हाड : येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या मेडिकल अधिविभागातील एम. बी. बी. एस. च्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ‘क्षितीज’ या शॉर्टफिल्मला मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. या शॉर्टफिल्मने यापूर्वी झालेल्या विविध राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्येही घवघवीत यश मिळविले आहे.मुंबई येथील जे. जे. मेडिकल कॉलेज आणि जी. एस. मेडिकल कॉलेजने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील शाटॅफिल्म स्पर्धेत या लघुपटाला प्रथम क्रमांक मिळाला असून, मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. तसेच यापूर्वी मुंबईच्याच नार मेडिकल कॉलेजतर्फे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत या लघुपटाला प्रथम, तर लोकमान्य मेडिकल कॉलेजच्या राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला आहे. लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन एम. बी. बी. एस.च्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या कपिल मोरे या विद्यार्थ्याने केले आहे. तसेच पार्श्वसंगीतही त्यानेच दिले आहे. लघुपटातील कलाकारांची रंगभूषा, केशभूषा विद्या लावंड व सोनाली जुन्नरकर यांनी केली आहे; तर इंग्रजीतील उपशिर्षके आदेश फाटक याने दिली आहेत. लघुपटाचे छायाचित्रण महाविद्यालाच्या आर्ट अ‍ॅण्ड फोटोग्राफी विभागाचे हेमंत उणउणे यांनी केले असून, कपील मोरे, अभिषेक साळुंखे, सत्यजित पाटील, सागर राऊत या विद्यार्थ्यांनी भूमिका केल्या आहेत. विद्यार्थ्यांना कृष्णा मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांच्यासह प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. (प्रतिनिधी) लघुपटातून सामाजिक संदेशवैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे विद्यार्थी हे केवळ पैसे कमाविण्यासाठीच डॉक्टर होतात, अशी धारणा समाजाची असते; पण समाजाचा हा समज पूर्णपणे चुकीचा असून, रुग्णसेवा हेच डॉक्टरांचे प्रथम कर्तव्य असते. काही डॉक्टरांच्या चुकीच्या कृतीमुळे सर्वांनाच बदनाम व्हावे लागते. हा दोष दूर करण्यासाठी डॉक्टरांनीच पुढाकार घ्यायला हवा, असा संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे.