शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ऊसाच्या फडाला लागली आग, आगीत होरपळून वृध्दांचा मृत्यू

By admin | Updated: April 6, 2017 13:53 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरकरमाळा दि ६ : शेलगाव (ता. करमाळा) येथे उसाच्या फडाला आग अचानक आग लागुन झालेल्या दुर्घटनेत वृद्ध जागीच जळुन ठार झाला आहे. ही दुर्घटना गुरूवारी सकाळी साडे नऊ च्या आधी (गट नंबर २७२) हिरालाल ठोकळ (रा.शेलगाव) यांच्या शेतात घडली आहे . दाजीराम मस्कु कर्चे (वय ७५)रा. मुळगाव महादेव पिंपरी, ता. माळशिरस हल्ली शेलगाव (क) ता. करमाळा असे या आगीत मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत खबर मृत वृद्धाचा मुलगा मारुती दाजीराम कर्चे (वय ४०) रा. शेलगाव यांनी करमाळा पोलिस ठाण्यात दिली आहे. माळशिरस तालुक्यातील कर्चे कुटुंब शेलगाव येथील ठोकळ यांच्या शेतात मजुरीसाठी राहत होता. आज सकाळी कर्चे कुटुंबीय घरापासुन थोड्या अंतरावर असलेल्या शेतात काम करत असताना घराजवळ असलेल्या उसाचा फडातुन साडे नऊ वाजण्याच्या सुमारास उस पेटुन धुर निघत असल्याचे दिसले. त्यावेळी जळत असलेल्या उसाकडे धाव घेतले. या दरम्यान वीस गुंठे ऊसा पैकी पाच ते सात गुंठे ऊसापर्यत आग पोहचली होती. त्यावेळी सर्वांनी मिळुन आग विजवण्याचा प्रयत्न केला व आग आटोक्यात आणली. यावेळी जळालेल्या ऊसाच्या फडात मयत दाजीराम यांचा संपुर्ण जळालेला मृतदेह आढळुन आला. त्यांना करमाळा येथे उपजिल्हा रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करुन आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तरी आग लागलेली असताना विझवण्यासाठी गेल्यानंतर आगीत होरपळून दाजीराम यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज घरच्यांनी व्यक्त केला असुन तशी फिर्याद करमाळा पोलिसात दिली आहे. याप्रकरणाचा हवालदार तानाजी टिंगरे हे करीत आहेत.