शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रुक्मिणीदेवी पतसंस्थेतर्फे बचत गटांना अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:40 IST

नान्नजमध्ये महिलांचा सन्मान उत्तर सोलापूर : नान्नज येथील भगतसिंग नगरमध्ये सभापती रजनी भडकुंबे यांच्या हस्ते बचत गटांच्या माध्यमातून काम ...

नान्नजमध्ये महिलांचा सन्मान

उत्तर सोलापूर : नान्नज येथील भगतसिंग नगरमध्ये सभापती रजनी भडकुंबे यांच्या हस्ते बचत गटांच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे संचालक प्रकाश चोरेकर, प्रमोद गवळी, विश्वजित भोसले, लक्ष्मण मुळे, सतीश पाटील, पूजा जानराव, चित्रा हुक्के, अश्विनी गवळी, अरुणा गवळी, अमृता पाटील, रंजना मुळे, पिंकू दडे, लक्ष्मी भोसले, कन्याकुमारी करंजकर, उर्मिला गवळी आदी उपस्थित होते.

हगलूर येथे विजेत्या स्पर्धकांचा गौरव

उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुका महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने महिला दिनानिमित्त हगलूर येथे घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सभापती रजनी भडकुंबे, गटविकास अधिकारी जस्मीन शेख, बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे, सरपंच आरिफा पठाण, मीनाक्षी भडकुंबे, अर्चना मस्के, पूजा कांबळे, वर्षा पवार, सुपरवायझर एस. बी. मुल्ला उपस्थित होते. कोरोना योद्धा म्हणून मनीषा बनसोडे, कांचन मस्के, शीला बनसोडे व शोभा बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.