शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निराधार पाल्यांना धनादेशाद्वारे आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:23 IST

माढेश्वरी अर्बन सहकारी बँकेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. माढा विधानसभा मतदार संघातील एकूण ७२ निराधार पाल्यांना धनादेशाद्वारे आर्थिक ...

माढेश्वरी अर्बन सहकारी बँकेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. माढा विधानसभा मतदार संघातील एकूण ७२ निराधार पाल्यांना धनादेशाद्वारे आर्थिक मदत देण्यात आली. कोरोनामुळे ज्या पाल्यांचे आई-वडील दोघेही मयत झाले आहेत, अशा पाल्यांना १० हजार रुपये तर ज्यांचे आई किंवा वडील मयत झाले आहेत अशा पाल्यांना ५ हजार ५५५ रुपये अशी मदत चेकद्वारे देण्यात आली.

आमदार शिंदे यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून हा उपक्रम राबविल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदार संघ अध्यक्ष रमेश पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवाजी पाटील, सरपंच प्रमोद कुटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोसले, माजी सभापती तुकाराम ढवळे, शिवाजीराव पाटील, वैभव कुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी पाटील, तालुका प्रसिद्धी प्रमुख सतीश काळे, अशोक मिस्किन, तालुका उपाध्यक्ष सचिन होदाडे, संजय मिस्किन, महेंद्र वाकसे, पिंटू लोंढे, सुरेश कुटे आदी उपस्थित होते.

---