शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाप-लेकांनी केली आत्महात्या

By admin | Updated: March 28, 2017 16:44 IST

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर निधनाचे दु:ख सहन न झाल्याने दु:खावेगात पतीने आपल्या सात वर्षीय मुलासह रेल्वेखाली पडून आत्महत्या केली़

ऑनलाइन लोकमतमोहोळ, दि. 28 : पहिल्या पत्नीच्या निधनानंतर निधनाचे दु:ख सहन न झाल्याने दु:खावेगात पतीने आपल्या सात वर्षीय मुलासह रेल्वेखाली पडून आत्महत्या केली़ हा प्रकार मोहोळ ते सोलापूर रेल्वे मार्गावर वडवळ शिवारातील पवार वस्तीजवळ घडली़ नागनाथ दादाराव सावंत ( घरबुडे वय ३५) व अजिंक्य नागनाथ सावंत ( घरबुडे ) वय ७ रा . शिरापुर ( सो) अशी मृतांची नावे आहेत़या बाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, नागनाथ सावंत याची पहिल्या पत्नी चे सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते़ त्यानंतर नागनाथ सावंत याचे पुन्हा दुसरा विवाह ही करण्यात आला होता. पण तो आपल्या मनातुन पहिल्या पत्नीचे प्रेम विसरू शकला नाही. त्या नैराश्यातून मंगळवार २८ मार्च रोजी सकाळी आपल्या घरी गुढी उभा करून मुलगा अजिंक्य ला सोबत घेऊन वडवळ येथील श्री नागनाथ महाराज यांचे दर्शन करण्यासाठी घेतले़ दर्शन केल्या नंतर वडवळ शिवारातील पवार वस्ती जवळ सकाळी दहाच्या सुमारास जाऊन रेल्वे रुळावर रेल्वेच्या खाली पडून मुलासह आत्महत्या केली. आत्महत्या करते वेळी वडिलांनी लहान मुलास घट्ट असे पकडले असल्याचे छिन्नविच्छिन्न झालेल्या दोघांचा ही मृतदेह पहिल्यानंतर दिसत होते़ त्या ठिकाणी पाहणाऱ्या नागरिक व परिसरातील नागरिक यांचेकडून हळहळ व्यक्त केली जात होती. याबाबत साधू प्रभू घरबुडे (रा .शिरापुर) यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोकरे करीत आहेत.