शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेचे अक्कलकोट येथे दुध, कांदा फेकून रास्ता रोको आंदोलन, शेतकरी आक्रमक

By admin | Updated: June 8, 2017 15:34 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : संपूर्ण कर्जमाफी हवी व शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी निषेधार्थ अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी सकाळी रस्त्यावर दुध व कांदा फेकून रास्तारोको करण्यात आले.राज्यामध्ये सरकारच्या विरोधात विविध प्रकारचे आंदोलन गेल्या १ जूनपासून चालू आहे. या आंदोलनाचे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहे. शेतकऱ्यांया बाबतीत सरकारकडून ठोस पाऊल उचलण्यात येत नसल्याने राज्यभर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करत आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने एस.टी. स्टॅन्ड समोरील रस्त्यावर शेतकऱ्यांनी दुध व कांदा फेकून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्य काळात सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी रास्तारोको प्रसंगी दिले.या आंदोलनास्थळी तहसीलदार स्नेहा उबाळे यांनी भेट देऊन आंदोलन कर्त्यांचे निवेदन स्वीकारले. या आंदोलनमध्ये अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीचे संयोजक बाबासाहेब पाटील, सद्धाम शेरीकर, मल्लीनाथ भासागी, शिवराज स्वामी, महादेव बिराजदार, शिवशरण बिराजदार, सिकंदर जमादार, सिद्धराम जाधव, धर्मराज गुंजले, शिवलिंग गायकवाड, शाहबाज बागवान, हुशेन कुरेशी, सुनील खवळे, समाधान होटकर, किशोर सिद्धे, अशेक ढोणे, श्रीधर कुलकर्णी, शिवानंद पाटील, रवी गायकवाड व नंदकुमार स्वामी, सुधाकर वाकडे, गुणवंत धर्मसाले, पंचय्या स्वामी, नासाप्पा नंदीवाले, विश्वनाथ बिराजदार आदीसह बहुसंख्य शेतकरी सामील झाले होते. आंदोलनाच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनखाली पो.नि. सुरज बंडगर यांनी चोक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.