शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सुखावला; नीरेचे पाणी आले भीमा नदीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 13:12 IST

माळीनगर दि ३ : वीर धरण लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने वीर धरणातून ४ हजार ५०० क्युसेक्सने सोडण्यात आलेले पाणी माळशिरस तालुक्यात आले़

आॅनलाइन लोकमत सोलापूरमाळीनगर दि ३ : वीर धरण लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने २९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता वीर धरणातून ४ हजार ५०० क्युसेक्सने सोडण्यात आलेले पाणी सोमवारी रात्री १२ नंतर माळशिरस तालुक्यात आले़ २ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे पाणी गणेशगाव बंधाºयात आले होते रात्री ते संगम येथे भीमा नदीत पोहोचले आहे़उजनी धरणातून भीमा नदीत पाच हजार क्युसेक्सने पाणी  सोडण्यात आले आहे़ या पाण्यानेही २ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता संगम येथे माळशिरस तालुक्यात प्रवेश केला़ वीर धरणाच्या व उजनी धरणातून पाणी आल्याने शेतकरी आनंदित  झाले आहेत़ त्यामुळे आता नदीकाठ परिसरातील गावांमध्ये ऊस लागवडीला वेग आला आहे़ गेल्या दीड ते दोन  महिन्यांपासून पाऊस झाला नाही़ त्यामुळे शेतकरी चिंतेत होता़ नीरा उजवा कालव्याला सोडलेल्या  पाण्याने करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे़ त्यात आता दोन्ही  नद्यांना पाणी आल्याने शेतीची कामे पूर्ण करण्याची शेतकºयांची लगबग सुरू आहे़ भीमा नदीत पाणी आल्याचे तालुक्यातून स्वागत होत आहे. ----------------दोन्ही नद्यांना पाणी आल्यामुळे नदीकाठच्या शेतकºयांना याचा लाभ होईल, पण ऊस लागवड करण्यासाठी चांगला पाऊस होणे गरजेचे आहे़ अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.- मोहन लोंढे, माजी संचालक, सहकार महर्षी साखर कारखाना