शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पवारांनीच घेतला आदिनाथ कारखाना, शेतकऱ्यांचा पेढे वाटून आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:19 IST

उजनी धरणाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या आदिनाथ साखर कारखान्याच्या १५ किलोमीटर परिसरात लाखो मे. टन उसाची उपलब्धता आहे. आदिनाथ कारखाना ...

उजनी धरणाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या आदिनाथ साखर कारखान्याच्या १५ किलोमीटर परिसरात लाखो मे. टन उसाची उपलब्धता आहे. आदिनाथ कारखाना आर्थिक संकटात सापडला यास स्थानिक नेतृत्व जबाबदार असल्याची भावना कारखान्याचे ऊस उत्पादक धुळाभाऊ कोकरे यांनी व्यक्त केली. राज्य शिखर बँकेने मंगळवारी लिलावात हा कारखाना आ. रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रोला २५ वर्षे कालावधीसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिल्याचे समजताच ऊस उत्पादक व सभासदातून आनंद व्यक्त होत आहे. तालुक्यातील कंदर, वांगी, चिखलठाण, केडगाव येथील शेतकऱ्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

कोट :::::::::

‘आदिनाथ’च्या परिसरात लाखो टन ऊस उपलब्ध आहे. वाहतूक खर्च कमी, परिणामी उत्पादन खर्च कमी असताना कारखान्यातील कारभाऱ्यांनी हित न पाहिल्याने कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकला नाही. कामगारांचे पगार थकले व चांगला कारखाना तोट्यात आला. बारामती अ‍ॅग्रो चालविण्याचा अनुभव असलेल्या पवारांकडून शेतकरी व कामगारांना नक्कीच न्याय मिळेल.

- चंद्रकांत सरडे,

ऊस उत्पादक चिखलठाण.

कोट ::::::::::

आदिनाथ कारखाना विश्वासने बागल गटाच्या ताब्यात दिला; पण कारखान्याच्या पारदर्शी व काटकासरीच्या अभावामुळे कारखाना आर्थिक डबघाईला आला. पवारांचा बारामती अ‍ॅग्रो तालुक्यातील पश्चिम भागातील ऊस उत्पादकांच्या उसाचे गाळप करतो व इतर कारखान्यापेक्षा जास्तीचा भाव देताे हा अनुभव आहे. आदिनाथ आता चालविण्यास घेतल्याने ऊस उत्पादकांना फायदाच होणार आहे.

- आप्पासाहेब झांजुर्णे,

ऊस उत्पादक, रामवाडी