शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीत आठ हजार झाडांचा बड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:16 IST

आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी नगरपालिकेचे पक्षनेते विजय न. राऊत व मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी गेल्या पाच वर्षांपासून राऊत ...

आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी नगरपालिकेचे पक्षनेते विजय न. राऊत व मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी गेल्या पाच वर्षांपासून राऊत चाळ व परिसरात पाच हजार रोपांची लागवड केली, आज त्यांचे मोठ्या वृक्षांत रूपांतर झाले आहे.

याप्रसंगी मॉर्निंग सोशल फाउंडेशनने केवळ झाडे लावली नाहीत, तर ती चांगल्या स्थितीत वाढवून दाखविली. त्यांचे हे काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी काढले.

यावेळी आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, विभागीय वनाधिकारी ल.व्ही.आर‌. शिंदे, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, गटविकास अधिकारी शेखर सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सौरभ होनमुटे, नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, फाउंडेशनचे अध्यक्ष विजय राऊत, मर्चंट असो.चे अध्यक्ष बाबासाहेब कथले उपस्थित होते.

वृक्षलागवड चळवळीसाठी सुमारे ८० हजार रुपये देणगी जमा झाली. या देणगीदारांच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात रवींद्र राऊत यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सचिन उकिरडे व मंगेश दहीहांडे यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष डॉ. हरीश कुलकर्णी यांनी मानले.

----

फोटो : ०२ बार्शी :

बार्शी येथे आठ हजार झाडांचा वाढदिवस करताना उपस्थित मान्यवर

फोटो : ०२ बार्शी १ :

बार्शी येथे पाच हजार वृक्षलागवडीच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित मान्यवर.

020721\1906img-20210702-wa0039.jpg~020721\1906img-20210702-wa0043.jpg

मॉर्निंग फाउंडेशन ने केवळ झाडे लावलीच नाहीत तर ती जगवून दाखवली- हेमंत निकम

आठ हजार झाडांचा वाढदिवस करून पाच हजार लागवडीचा शुभारंभ~मॉर्निंग फाउंडेशन ने केवळ झाडे लावलीच नाहीत तर ती जगवून दाखवली- हेमंत निकम

आठ हजार झाडांचा वाढदिवस करून पाच हजार लागवडीचा शुभारंभ