शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

तीव्र चढउतार अन् रस्त्यांमुळे लागतेय ट्रॅक्टरसह चालकांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:37 IST

ट्रॅक्टर ग्रामीण भागातील विशेषत: कृषी क्षेत्राचा अविभाज्य घटक समजला जातो. सध्या सुरू असलेल्या ऊस तोडणी हंगामात शेता-शिवारात राबणारे ट्रॅक्टर ...

ट्रॅक्टर ग्रामीण भागातील विशेषत: कृषी क्षेत्राचा अविभाज्य घटक समजला जातो. सध्या सुरू असलेल्या ऊस तोडणी हंगामात शेता-शिवारात राबणारे ट्रॅक्टर रस्त्यावर वावरताना दिसतात. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने अतिवृष्टीच्या तडाख्यात उखडलेले रस्ते, वाहनांची गर्दी, तीव्र चढ व उताराचे रस्ते अशा ठिकाणी एरव्ही वेगळ्या दृष्टिकोनातून बघितल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची हातोटी वाखाणण्याजोगी ठरत आहे. यात धाडस, कष्ट व चिकाटी अशा विविध पैलूंचे दर्शन अनेक ठिकाणी घडत आहे.

ऊस वाहतुकीची कसोटी

साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या बहुतांश रस्त्यांवर तीव्र चढ अथवा उताराचा सामना ऊस वाहतुकदारांना करावा लागतो. यामध्ये रात्री-अपरात्री चालक-मालकांची धावपळ अनेक ठिकाणी लक्ष वेधताना दिसते. यामध्ये उसाने भरलेल्या ट्रॉल्या खाली येण्यापासून रोखण्यासाठी दगड घेऊन चालणारे, उतारांना पुढे वाहन आडवे येऊ नये, यासाठी हातवारे करणारे, तीव्र लढ्यापूर्वी थांबून विश्रांती घेत दोन ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने ट्रॉल्या वर खेचणारे अशा प्रकारचे विविध चित्र सध्या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत.

----जड व झुलते वजन असल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला चालवून चालत नाही. रस्त्यांची समस्या कायमची आहे. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने चढ-उतार व खराब रस्त्यावर आव्हानात्मक गोष्टी स्वीकारणे नित्याची गोष्ट ठरत आहे.

- ब्रम्हदेव हुलगे, ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालक व मालक

फोटो :

माळशिरस-म्हसवड रस्त्यावर जळभावी येथील घाट चढून जाण्यासाठी हवा, पाणी तपासून तयारी करतानाचे छायाचित्र.