शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दुधनीत मटका अड्ड्यावर धाड; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:22 IST

सोलापूर दि २३ : जिल्ह्यात मटकाबुकींच्या विरोधात उघडलेल्या धडक मोहिमेत  सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने दुधनी येथे मटका अड्ड्यावर धाड टाकून ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देया प्रकरणी १६ जणांना अटक ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : जिल्ह्यात मटकाबुकींच्या विरोधात उघडलेल्या धडक मोहिमेत  सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने दुधनी येथे मटका अड्ड्यावर धाड टाकून ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली.जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या आदेशान्वये अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना मंगळवारी दुपारी १ ते ४ या वेळेत दुधनी (ता. अक्कलकोट) येथील मटका अड्ड्यावर धाड टाकली. यात गुरुशांतलिंग मल्लिनाथ झळके, शरणबसप्पा सदानंदप्पा हरवाळ, विठ्ठल हणमंत जमादार, सिद्धाराम बसवराज बिल्लाड, महादेवप्पा जंबण्णा हुबळी, सय्यदचाँद हुसेनसाब चंदापूर महेश दौलतराव कण्णी, उदय सिद्राम मग्गी, गणपत बासू राठोड, निंगण्णा नागण्णा रुगी, अशोक शांतप्पा दंडवते, शिवकुमार गुंडप्पा भाईकट्टी, मल्लिनाथ शंकर निलू, कासीम इब्राहिम डफेदार, प्रशांत सिद्धण्णा कण्णी, प्रशांत बसवराज भैरामडगी (सर्व रा. दुधनी, ता. अक्कलकोट) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मटक्याचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ६४ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता गुलाबसाब खैराट व अप्पू परमशेट्टी (दोघे रा. दुधनी) असे असल्याचे समजल्याने १८ जणांविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.