शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी युवकची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:20 IST

भोसे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. यावेळी जि.प. सदस्य अतुल खरात, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे कृष्णात माळी, ...

भोसे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. यावेळी जि.प. सदस्य अतुल खरात, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे कृष्णात माळी, नामदेव कोरके उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवकची जिल्हा कार्यकारिणी अशी- जिल्हा सचिव अतुल खरात, सहसचिव वैभव जाधव, संघटक विक्रम आसबे, उपाध्यक्ष शहाजी मुळे, सूरज ढमढेरे, ऋषिकेश बोबडे, संजय पाटील, सतीश काशीद, सागर चवरे, सरचिटणीस गौरव झांजुर्णे, वसंत कारंडे, स्वप्नील राजेगावकर, अनिकेत पाटील, सूरज पेंडाल, सहसरचिटणीस दयानंद पाटील, परमेश्वर सावंत, उस्मानाबाद लोकसभा युवक अध्यक्ष सागर गायकवाड, कार्यकारिणी सदस्य अमोल भदे, रमेश चिखलकर, धनंजय ढेरे, महेश काळे, राहुल खटके, विजय केदार, लहू पवार, योगेश खटकाळे, अभिजित बाबर, नारायण गावडे, सुहास बाबर, अकबर पटेल, विजय कोकाटे आदी.

याचवेळी राष्ट्रवादी युवकची पंढरपूर तालुका कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. यात तालुकाध्यक्षपदी संतोष चव्हाण, कार्याध्यक्षपदी बालाजी आटकळे आणि बालाजी कवडे यांची, तर शहराध्यक्षपदी स्वप्नील जगताप, कार्याध्यक्षपदी नीलेश कोरके, सूरज गंगेकर, विशाल सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष संगमेश बागले (पाटील), कार्याध्यक्ष दत्तात्रय माने, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष बालाजी पवार, कार्याध्यक्ष मंजूर शेख, मोहोळ तालुकाध्यक्ष राहुल मोरे, शहराध्यक्ष चैतन्य मांडवे, अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर पाटील, कार्याध्यक्ष वैभव वाले, शहराध्यक्ष आकाश कलशेट्टी, करमाळा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, कार्याध्यक्ष मयूरसिंह पाटील, माढा तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, कार्याध्यक्ष रामराजे नलवडे, टेंभुर्णी शहराध्यक्ष मयूर काळे, सांगोला तालुकाध्यक्ष अनिल खटकाळे, कार्याध्यक्ष संदीप गावडे, शहराध्यक्ष प्रताप मस्के, शहर कार्याध्यक्ष यश जाधव, पांडुरंग पाटील, बार्शी तालुकाध्यक्ष अमर पाटील, तालुका कार्याध्यक्ष अनिल सातपुते, शहराध्यक्ष आसीफ शेख, शहर कार्याध्यक्ष अंबरीश कदम, बार्शी विधानसभा अध्यक्ष नवाज मुलानी, माळशिरस तालुकाध्यक्ष अक्षय भांड यांची निवड करण्यात आली आहे.