शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

आमदार, राजकीय पुढाऱ्यांसह १७३ शेतकऱ्यांकडे जिल्हा बँकेची २४ कोटी थकबाकी

By admin | Updated: June 20, 2017 12:16 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २० : जिल्हा मध्यवर्ती बँकेची १७३ शेतकऱ्यांकडे तब्बल २४ कोटी ३३ लाख ३७ हजार रुपये इतकी थकबाकी असून, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५५ शेतकऱ्यांकडे ८ कोटी ५३ लाख २५ हजार ३६० रुपये इतकी बाकी आहे. शासनाने १० लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांची नावे जाहीर करा, असा आदेश दिला असून जिल्हा मध्यवर्ती बँकेने अशा शेतकऱ्यांची यादी केली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे १० लाखांवरील थकबाकीदार शेतकरी १७३ असून, त्यांच्याकडे २४ कोटी ३३ लाख ३७ इतकी थकबाकी आहे. अक्कलकोट तालुक्यातील ३४ शेतकऱ्यांकडे ४ कोटी ५८ लाख २६ हजार १६२ रुपये, बार्शी तालुक्यातील १७ शेतकऱ्यांकडे दोन कोटी २४ लाख ३८ हजार ९८५ रुपये, उत्तर तालुक्यातील चार शेतकऱ्यांकडे ४९ लाख ८९ हजार ३१६ रुपये, करमाळ्याच्या १७ शेतकऱ्यांकडे दोन कोटी ३७ लाख ९७ हजार ८७९ रुपये, पंढरपूर तालुक्यातील ७ शेतकऱ्यांकडे एक कोटी २१ लाख १४ हजार १५० रुपये, सांगोला तालुक्यातील दोन शेतकऱ्यांकडे २६ लाख ४७ हजार ८८९ रुपये, माढा तालुक्यातील १७ शेतकऱ्यांकडे दोन कोटी ११ लाख ७१ हजार ८५८ रुपये, माळशिरस तालुक्यातील ७ शेतकऱ्यांकडे ९५ लाख ५७ हजार रुपये, मंगळवेढा तालुक्यातील ९ शेतकऱ्यांकडे एक कोटी १५ लाख ९६ हजार ६५२ रुपये, मोहोळ तालुक्यातील चार शेतकऱ्यांकडे ४८ लाख ७२ हजार इतकी थकबाकी आहे. --------------------------------राजकीय पुढारी थकबाकीदार...एका विद्यमान आमदाराचा भाऊ, एक माजी आमदार, जिल्हा परिषदेचा एक माजी पदाधिकारी याशिवाय अनेक राजकारण्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडे मोठी थकबाकी आहे. प्रत्येक तालुक्यात ठराविक चार-पाच गावांतच १० व २० लाखांपेक्षा अधिक रक्कम असलेले थकबाकीदार आहेत. -------------------------सहकार खात्याच्या आदेशानुसार १० लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून, ती प्रसिद्ध करण्याचेही आदेश आहेत. शासन आदेशाप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येईल.- राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक