शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बफर स्टॉकमधील युरियाचे शेतकऱ्यांना वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:15 IST

करमाळा : बफर स्टॉकमधील युरिया वाटपाचा शुभारंभ तहसीलदार समीर माने, तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, कृषी उद्योगचे विक्री व्यवस्थापक ...

करमाळा : बफर स्टॉकमधील युरिया वाटपाचा शुभारंभ तहसीलदार समीर माने, तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, कृषी उद्योगचे विक्री व्यवस्थापक एस.एस. पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी कैलास मिरगणे, सुजित बागल आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. बफर स्टॉकमधील युरिया प्रत्येक शेतकऱ्याला दोन पोती दिली जात असून, या योजनेचा फायदा शेतकर्‍यांनी घ्यावा, असे अवाहन महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक महेंद्र व्होटकर यांनी केले.

यावेळी जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने म्हणाले की, शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, म्हणून शासनाने बफर स्टॉक योजना राबविली आहे. ही योजना काटेकोरपणे राबवली जात असून, उपलब्ध केलेला युरिया प्रत्येक शेतकऱ्याला दोन पोती द्यावा व त्याचा संगणक प्रणालीवर अंगठा घेऊन प्रत्येक शेतकऱ्याची नोंद ठेवावी, अशा सूचना विक्रेत्यांना देण्यात आलेल्या आहेत.

कृषी विकास अधिकारी शंकर मिरगणे यांनी छापील किमतीपेक्षा जास्त दर घेणाऱ्या कृषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करू, असा इशारा दिला. शेतकऱ्यांनीही युरियाचा वापर कमी करून, एनपीके खताचा वापर करावा असे आवाहन केले. प्रत्येक शेतकऱ्याला विदाऊट लिंकिंग दोन पोती युरिया मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी युरिया मिळविण्यासाठी मोठी गर्दी केली.

----

फोटो १६ करमाळा

ओळी : बफर स्टॉकमधून शेतकऱ्यांना युरिया वाटप करताना तहसीलदार समीर माने.