शहरं
Join us  
Trending Stories
1
रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट, रुग्णवाहिका चालकाची कमालीची अमानुषता
2
"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
3
ipad Air: ऑफरने ग्राहकांचाच 'गेम' केला! आधी ७९,९९० चा आयपॅड १५०० रुपयांत दिला, आता रिटेलर म्हणतो...
4
इथिओपियाहून भारतात आलेले राखेचे ढग कधी कमी होणार? या शहरांवर परिणाम होणार, हवामान विभागाने दिली माहिती
5
मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
6
३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा 'ही' आर्थिक कामं, अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं
7
MNS: राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला गाठलं आणि रस्त्यावरच...
8
Mumbai: दुचाकीस्वाराचं अपहरण करून लैंगिक सुखाची मागणी; वांद्रे पोलिसांकडून ऑडीचालकाला अटक
9
"डीके शिवकुमार पक्ष बदलून आले तर मी...", भाजपाच्या दिग्गज नेत्याने दिला इशारा, काँग्रेसमध्ये खळबळ
10
Gautam Gambhir: गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या नावावर 'या' ५ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
11
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार ही मराठी अभिनेत्री? तेलुगु सिनेमात केलंय काम, प्रोमोमुळे चर्चेला उधाण
12
आता Apple नं घेतला कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय; 'या' ५ कारणांमुळे कंपनीनं केली घोषणा
13
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरील फोटो लीक, रणबीरचा आर्मी लूक तर आलियाने रेट्रो स्टाईलमध्ये वेधलं लक्ष
14
Astrology: गजकेसरी आणि रूचक राजयोग! २५ नोव्हेंबर रोजी 'या' ५ राशींचे भाग्य चमकणार!
15
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
16
"माझं काळीज तुटलंय...", स्मशानभूमीबाहेर धाय मोकलून रडली धर्मेंद्र यांची चाहती, काळजाला चर्रर्र करणारा व्हिडीओ
17
चीनमध्ये अरुणाचल प्रदेशातील महिलेसोबत असभ्य वर्तन, आता भारतानेही दिले सडेतोड प्रत्युत्तर
18
जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मोठा फेरबदल! लॅरी पेज दुसऱ्या क्रमांकावर; 'ही' व्यक्ती टॉप-१० मधून बाहेर!
19
Pakistan attack Afghanistan: पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू
20
"वनडेतून निवृत्ती घेऊन त्याने कसोटीत खेळायला हवं होतं"; किंग कोहलीच्या सहकाऱ्याची पोस्ट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लबच्या व्यवसाय सेवा पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:15 IST

माढा : माढ्यातील रोटरी क्लबच्या वतीने दिला जाणाऱ्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या व्यवसाय सेवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सहायक ...

माढा : माढ्यातील रोटरी क्लबच्या वतीने दिला जाणाऱ्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या व्यवसाय सेवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक शाम बुवा, रोटरी डायरेक्टर सुहास शामराज, उपप्रांतपाल डॉ. सुभाष पाटील, उपप्रांतपाल डॉ. सुहास खडके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी डॉ. अशोक मेहता (वैद्यकीय), प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे (शैक्षणिक), दिनेश लोंढे (उद्योजक), धैर्यशील भांगे (पत्रकारिता), मधुसूदन गायकवाड (सामाजिक), धनाजी चवरे (कृषी), रवींद्र घोडके (लघुउद्योजक), सुधीर कुलकर्णी (विमा), महेश भांगे (योगा व क्रीडा), मनोज भांगे (कला) यांना व्यवसाय सेवा पुरस्कार व मानपत्र प्रदान करण्यात आले. नागेश देशमुख यांचा सन बेस्ट रोटरीयन म्हणून विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा अशोक लोंढे, डॉ. सोमेश्वर टोंगळे, नागनाथ घाडगे, दिनेश जगदाळे, सचिन घाडगे, प्रवीण भांगे, भिवाजी जगदाळे, रमेश कदम, सुहासदादा पाटील, बंडू पवार, महेश चवरे, विनोद व्यवहारे, किरण चव्हाण, गोपीनाथ गवळी, संभाजी चव्हाण, सुधीर माने, चारुदत्त कांबळे, डॉ. उमा पाटील, सुवर्णा लोंढे, अर्चना चव्हाण, दीपमाला माने, रूपाली लटके, आदी उपस्थित होते.

----

----