शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:18 IST

अक्कलकोट : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वाटप ...

अक्कलकोट : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वाटप सोहळा ऑनलाइन पार पडला.

अक्कलकोट येथील लोकापुरे मंगल कार्यालयात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा लाइव्ह दाखविण्यात आला.

यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, प्रभाकर मजगे, गुंडप्पा पोमाजी, अंकुश चौगुले उपस्थित होते.

प्रारंभी आमदार कल्याणशेट्टी यांनी मनोगतातून शेतकरी बांधवात या कृषी कायद्याबद्दल गैरसमज पसरविले जात असल्याचे सांगितले. या कायद्याची नीट माहिती देणे आणि त्यातले फायदे त्यांच्या नजरेस आणून देणे आवश्यक आहे. यासाठी अक्कलकोट तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे असल्याचे म्हणाले.

यावेळी खासदार महास्वामी, आमदार कल्याणशेट्टी, आणप्पा बाराचारे, प्रभाकर मजगे, आप्पासाहेब पाटील, महेश पाटील, गुंडप्पा पोमाजी, राजेंद्र बंदिछोडे, यशवंत धोंगडे, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, दयानंद बिडवे, सुनील गंवडी, दीपक जरीपटके, प्रदीप पाटील, नागराज कुंभार, कांतू धनशेट्टी, विक्रम शिंदे, आलम कोरबू, अंबण्णा चौगुले, अंबादास कामनुरकर, रमेश कापसे, बंटी राठोड, छोटू पवार, सोमनाथ पाटील, डॉ. शिवशरण काळे, सुधीर मचाले, ऋषी लोणारी, शिवशंकर स्वामी, संजय राठोड, वैभव हलसगी, बंडू काळे, राहुल काळे, ओंकार बिराजदार, वाहिदपाशा शेख उपस्थित होते.

अक्कलकोट शहर व ग्रामीण भाजपतर्फे शहर अध्यक्ष शिवशरण जोजन यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयाला कपाट भेट देण्यात आले.

---

फोटो : २५ अक्कलकोट

अक्कलकोट येथे नव्या कृषी कायद्याबाबत मार्गदर्शन करताना खासदार म्हास्वामी. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, मोतीराम राठोड.