शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीत युगदर्शक प्रतिष्ठानतर्फे आयकॉन पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:24 IST

अध्यक्षस्थानी माजी मंत्री दिलीप सोपल होते. यावेळी नेहल बाळसराफ, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, ...

अध्यक्षस्थानी माजी मंत्री दिलीप सोपल होते. यावेळी नेहल बाळसराफ, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले,

विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, प्रतिष्ठान अध्यक्ष नितीन भोसले, खाडे आदी उपस्थित होते.

हा जीवन गौरव पुरस्कार तुकाराम पाडे, राज्यस्तरीय महसूल आयकॉन विजयकुमार स्वामी, सोलापूर जिल्हा आयकॉन संतोष जठार, राज्यस्तरीय पोलीस आयकॉन पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, युवा कौस्तुभ पेठकर, उद्योग वसीम पठाण, राज्यस्तरीय सरपंच आयकॉन पंडित मिरगणे, क्रीडा पुरस्कार प्रमोद माळी, पत्रकारिता मयूर गलांडे, वैद्यकीय सेवा सुविधा हॉस्पिटलचे प्रदीप आवटे, महिला आयकॉन ॲड. राजश्री तलवाड-डंबरे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प्रास्तविक नितीन भोसले यांनी केले. सूत्रसंचालन अपर्णा दळवी तर आभार सुधीर खाडे यांनी मानले.

फोटो

२३बार्शी-पुरस्कार

ओळी

बार्शीच्या युगदर्शक प्रतिष्ठानच्या पुरस्कार वितरणप्रसंगी मान्यवर.