सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षे पंतप्रधानपदी पूर्ण केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने गरजू कुटुंबांना शेळगी विद्या नगर येथे किराणा साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, जय साळुंखे, विरेश उंबरजे, सचिन कुलकर्णी, संतोष बंडगर, गणेश साखरे, प्रेम भोगडे, शंकर बंडगर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक राजगुरु, महेश नरोटे, गोविंद पुप्पल, पंकज सुतार, सागर हुनगुंद, राम मैंदर्गिकर, युवराज वाघमोडे, औदुंबर सुरवसे, मल्लिकार्जुन सावळगी, राहुल सावळगी, अक्षय सावळगी यांनी परिश्रम घेतले.
----
फोटो : ०२ बीजेपी
शेळगी येथे गरजू कुटुंबांना किराणा साहित्य वाटप करताना शंकर बंडगर, नगरसेवक किरण देशमुख, विक्रम देशमुख आदी.