शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

दुकानदारांना डस्टबीनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:28 IST

मोहोळ : वाढदिवसाचा डामडौल न करता गावात स्वच्छता राहावी, हा सामाजिक हेतू लक्षात घेऊन पेनूरच्या महिला उपसरपंच मयुरी ...

मोहोळ : वाढदिवसाचा डामडौल न करता गावात स्वच्छता राहावी, हा सामाजिक हेतू लक्षात घेऊन पेनूरच्या महिला उपसरपंच मयुरी सागर चवरे यांनी गावातील दुकानदारांना स्वखर्चातून कचरा साठविण्याच्या १०० डस्टबीनचे वाटप पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते केले.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर चवरे, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, माजी सरपंच नागनाथ चवरे, ग्रामपंचायत सदस्य रामदास चवरे, माजी सरपंच रमेश माने, सरपंच सुजित आवारे, सुहास आवारे, सचिन चवरे, राज सलगर, समाधान माने, बाळासाहेब चवरे, लक्ष्मण चवरे, शिवाजी भोसले, मधुकर चवरे, अविनाश पवार, धनाजी सावंत, श्रीकांत शेबडे, धनाजी चवरे, चिंतामणी माने, सागर तळेकर, अशोक जाधव, सचिन वाघमारे, अमर माने आदी उपस्थित होते.

.......

फोटो ओळी : पेनूर (ता. मोहोळ) येथे दुकानदारांना डस्टबीनचे वाटप पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सागर चवरे, आदी उपस्थित होते.

........

(फोटो १५मोहोळ पेनूर)