शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण सोलापूरसाठी ११ ऑक्सिजन यंत्राचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:19 IST

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी अप्पासाहेब पाटील-वडकबाळकर यांच्या पुढाकारातून विभा इन्जो कॅलिफोर्निया,अमेरिका येथील सामाजिक ...

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी अप्पासाहेब पाटील-वडकबाळकर यांच्या पुढाकारातून विभा इन्जो कॅलिफोर्निया,अमेरिका येथील सामाजिक संस्थेकडून ७ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीनचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात या मशीनचे आरोग्य विभागाकडे प्रांतधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. प्रांतधिकाऱ्यांनी या दानशूरांचे आभार मानावे तितकेच कमी आहे, असे गौरवोद्‌गार काढले.

अप्पासाहेब पाटील-वडकबाळकर यांनी येत्या काळात आणखीन मशीन मागवून जनतेच्या सेवेत अर्पण करणार असल्याचे सांगितले.

यावेळी मंद्रूपच्या अपर तहसीलदार उज्ज्वला सोरटे, मंद्रूप ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमा वाघमोडे, डाॅ.संगीता नलावडे, नीलम घोगरे, देवेंद्र वाले, सचिन बगले, रेवणसिद्ध भिंगे, सिध्दार्थ हविनाळे, सागर हत्तूरे आदी उपस्थित होते.

---

२८ऑक्सिजन

मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात ७ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीनचे लोकार्पण करताना उज्ज्वला सोरटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमा वाघमोडे, डाॅ.संगीता नलावडे, नीलम घोगरे, देवेंद्र वाले, सचिन बगले, रेवणसिद्ध भिंगे, सिद्धार्थ हविनाळे, सागर हत्तूरे आदी.

----

---