शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीत गरजूंना मोफत रक्तपिशवी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:22 IST

हा उपक्रम श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या द. ग. कश्यपी सभागृहात पार पडला. यावेळी ...

हा उपक्रम श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या द. ग. कश्यपी सभागृहात पार पडला. यावेळी जैन श्वेतांबर ऋषभ मंदिर देवस्थान ट्रस्टचे बार्शीचे अध्यक्ष प्रदीप बागमार, धनुभाई शाह महावीर सेवा संघ ट्रस्ट बार्शीचे अध्यक्ष सुभाष लोढा, वर्धमान जैन वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब श्रीश्रीमाळ, श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, सामाजिक कार्यकर्ते कमलेश मेहता, बाळासाहेब तातेड, अ‍ॅड.दिनेश श्रीश्रीमाळ, दिगंबर जैन समाजाचे रूपेश देवधरे, प्रवीण मांडवकर उपस्थित होते.

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत, मोफत रक्तपिशव्या वाटप केल्या. मागील दोन वर्षांपासून समाज उपयोगी व विधायक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगत कांकरिया म्हणाले, बार्शी शहर व तालुक्यातील जनतेला सकल जैन समाजाच्या वतीने मागील तीन वर्षांपासून टंचाई काळात टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठाही केला होता.

या वर्षी गरजूंना मोफत रक्तपुरवठा करण्याबरोबरच रक्तातील घटक, पॅक सेल, तसेच कोविड प्लाझा आवश्यकतेनुसार मोफत दिला जाणार आहे. या विधायक उपक्रमासाठी बार्शीच्या सकल जैन समाज बांधवांचे सहकार्य मिळाले आहे.

यासाठी गोविंद बाफना, पवन श्रीश्रीमाळ, सागर तातेड, लखन तातेड, प्रशांत बुडूख यांनी परिश्रम घेतले.

फोटो

२६बार्शी-रक्तवाटप

ओळी : भगवान महावीर जयंतीनिमित्त रामभाई शहा रक्तपेढीतर्फे गरजूंना मोफत रक्त पिशवी देताना समाज बांधव.