शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

खर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात डिजिटल एक्स-रे मशीन कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST

कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून क्लाऊड बेस्ट डिजिटल मशीन खर्डी (ता. पंढरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बसवण्यात आले आहे. ...

कोरोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून क्लाऊड बेस्ट डिजिटल मशीन खर्डी (ता. पंढरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बसवण्यात आले आहे. दररोज जास्त ओपीडी असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाचवेळी २३ टेस्ट होणारी ही मशीन आहे. या मशीनचे उद‌्घाटन आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. प्रशांत परिचारक यांनी खर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीसाठी १० लाख रूपयांचा निधी आमदार फंडातून देण्याची घोषणा केली.

प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण भागातील रुग्णांच्या नियमित तपासणीबरोबर गरोदर, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुली-मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. लसीकरण, बाळंतपण, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही पार पाडल्या जातात. दरम्यान रक्तातील शर्करा, हिमोग्लोबिन तपासणी महत्त्वाची असते. यासाठी ही मशीन महत्त्वाची ठरणार आहे.

यावेळी पं. स. सभापती अर्चना व्हरगर, उपसभापती राजश्री भोसले, वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय साळुंखे, माजी उपसरपंच प्रणव परिचारक, सरपंच मनिषा सव्वाशे, उपसरपंच शरद रोंगे, रमेश हाके, पं. स. सदस्य दादा मोटे, सुरेश आगावणे, नारायण रोंगे, मोहन रोंगे, आरोग्य सेवक, सहाय्यक, नर्स, डॉक्टर स्टाफ यांच्यासह सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

याची होणार तपासणी

क्लाऊड बेस्ट डिजिटल मशीनसमोरील स्टॅन्डवर उभारल्यास महिलेची उंची, वजन क्षणात कळते. त्याचबरोबर शक्ती, रक्तातील ऑक्सिजन, छातीचे ठोके, रक्तदाब, इन्फ्रारेड, तापमापक, ब्लड प्रेशर, बाॅडिमास, चरबी कॅलरीज, कॅल्शियम, ई १५, बीएमडब्लू अशा २३ पॅरामीटरच्या तपासण्या दहा मिनिटात केल्या जातात. या तपासण्यांचे रेकॉर्ड रूग्णांच्या नावे संगणकावर नोंद होते.