शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादाक! बहिणींनीच केली आई, भाऊ-बहिणीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 20:48 IST

सोलापूर जिल्‍ह्यातील तिर्‍हे येथील तिहेरी खून प्रकरणाचा गुंता सोडविण्यात पोलिसांना यश आले आहे. सोलापूर-मंगळवेढा रस्‍त्यावरील सिद्धनाथ साखर कारखान्याजवळ जाधव कुटुंबातील आई

सोलापूर - सोलापूर जिल्‍ह्यातील तिर्‍हे येथील तिहेरी खून प्रकरणाचा गुंता सोडविण्यात पोलिसांना यश आले आहे. सोलापूर-मंगळवेढा रस्‍त्यावरील सिद्धनाथ साखर कारखान्याजवळ जाधव कुटुंबातील आई, मुलगा व मुलीचा खून झाल्याची घटना घडली होती. या खूनानंतर दोघी बहिणी फरार असल्याचे आढळले होते. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्या दोघींनीच आई, बहिण आणि भावाला संपविल्याचे पुढे आले. याप्रकरणी बहिणी धुना रणछोड जाधव(१८) व वसन रणछोड जाधव(१६) यांना अटक करण्यात आली असून त्यांना १२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

दरम्यान, तिर्‍हेजवळ एका झोपडीत हनमबाई रणछोड जाधव (वय ४०), लाखी रणछोड जाधव (२०) मपा रणछोड जाधव (१७) यांचा धारदार शस्‍त्राने डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा गुंता सोडविण्याचे पोलिसांपुढे आव्‍हान होते. परंतु, जाधव कुटुंबातील दोघी बहिणी धुना आणि वसन या बेपत्ता होत्या. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन चौकशी केली असता त्यांनीच तिहेरी खून केल्याची कबुली दिली. 

सोमवारी या दोन्ही मुलींना सोलापुरात आणल्यावर पोलिस अधीक्षक एस.वीरेश प्रभू, अप्पर अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी अभय डोंगरे पोलिस निरीक्षक श्री.विजय कुंभार आदी अधिकारी या मुलींकडे तिहेरी खुनाबाबत तपास करून तिहेरी खुनाचा गुंता सोडवला आहे.