शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असतानाही शहरात दोन ट्रक घुसले

By admin | Updated: April 20, 2015 13:08 IST

ठराविक वेळेत शहरात जडवाहतुकीस बंदी असतानाही त्याचा आदेश मोडत ट्रकचालकाने ट्रक घुसवल्याचा प्रकार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर शनिवारी सकाळी साडेअकरा ते पावणेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला

 सोलापूर : ठराविक वेळेत शहरात जडवाहतुकीस बंदी असतानाही त्याचा आदेश मोडत ट्रकचालकाने ट्रक घुसवल्याचा प्रकार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर शनिवारी सकाळी साडेअकरा ते पावणेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. शहरातील वाढत्या अपघाताचा विचार करून ठराविक वेळेत म्हणजे सकाळी ७ ते दुपारी १ आणि सायंकाळी साडेतीन ते रात्री १0 पर्यंत शहरात जडवाहतुकीला बंदी आहे. असे असतानाही वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्‍यांची नजर चुकवून एमएच-१२/एफसी-७६0६ आणि एमएच-१२/एफसी-७३८७हे दोन ट्रक शहरात घुसले. हा प्रकार लक्षात येताच दोन्ही गाड्या पोलिसांनी अडवल्या. जडवाहतुकीच्या बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी महेश विश्‍वनाथ चव्हाण (रा. सोलापूर) याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. राजू मुरलीधर वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तपास अनंतकळस करीत आहेत. (प्रतिनिधी) तरीही पोलीस चिडीचूप ■ बंदी कालावधीत काही वाहनांना प्रवेश दिला जातो. याबाबत 'लोकमत'ने स्टिंग ऑपरेशन केले होते. तरीही पोलीस चिडीचूप असल्याचेच या घटनेवरून दिसते आहे.