शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोन्हेरी येथे चॅरिटेबल हॉस्पिटलचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:20 IST

कोन्हेरी नवनिर्माण संघ संचलितच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका या पहिल्या प्रोजेक्टच्या यशानंतर दुसरा आदर्श असा प्रोजेक्ट सर्व नोकरदार वर्ग आणि ...

कोन्हेरी नवनिर्माण संघ संचलितच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका या पहिल्या प्रोजेक्टच्या यशानंतर दुसरा आदर्श असा प्रोजेक्ट सर्व नोकरदार वर्ग आणि सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सर्व समाजउपयोगी असा अभिनव उपक्रम कोन्हेरी नवनिर्माण संघ संचलित चॅरिटेबल हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा २० मे रोजी पार पडला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे, अमित बांगड, डॉ. महेश माने, सोहम बनसोडे, नीलेश देशमुख, समाधान पाटील आदींसह कोन्हेरी नवनिर्माण संघाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

---

गावातीलच लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या आरोग्य चळवळीची सविस्तर माहिती घेऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी, हा उपक्रम स्तुत्य व आदर्शवत असल्याचे कौतुक केले. यावेळी त्यांनी नवनिर्माण संघामार्फत सुरू असलेल्या अभ्यासिकेचीही पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करून दिलेला दिलासा निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही यावेळी सातपुते यांनी सांगितले.

---