शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या तिसऱ्या पतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:36 IST

गाढवे कुटुंबातील पती, पत्नीला एकाच वेळी कोरोनाची लागण झाली. दोघांनाही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाला होता. २८ एप्रिल रोजी उपचारासाठी ...

गाढवे कुटुंबातील पती, पत्नीला एकाच वेळी कोरोनाची लागण झाली. दोघांनाही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाला होता. २८ एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी सुरेखा सिद्रामप्पा गाढवे (वय ६३) यांचा उपचार सुरू असताना २९ एप्रिल रोजी मृत्यू झाला. यांच्या तिसऱ्या विधी दिवशी म्हणजेच २ मे रोजी सिद्रामप्पा शिवप्पा गाढवे (वय ७४) यांचा मृत्यू झाला आहे. केवळ चार दिवसांत एकाच कुटुंबातील दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

सिद्रामप्पा हे प्रदीर्घ सेवेनंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागातून सेवा निवृत्त झाले होते. त्यांच्यावर सोलापूर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

लस घेण्याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका

मुलगा धनंजय गाढवे हा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा स्वीय सहायक आहे. त्यांनी शेकडो लोकांना कोरोनाची लस घेण्यासाठी प्रवृत्त केले. मात्र घरात आई, वडिलांनासुद्धा अनेक वेळा लस घेण्याबाबत सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा फटका या दाम्पत्यांना बसला आहे, अशी चर्चा आहे.

फोटो

०३ सिद्रामप्पा गाढवे

०३ सुरेखा गाढवे