शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बोलावून मिळालं दर्शन, सईबाईला पांडुरंग पावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:30 IST

त्याचं असं झालं. राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर असलेल्या पांडुरंगाचा फोटोला नतमस्तक होतानाचा सईबाई बंडगर यांचा फोटो कोणीतरी काढून तो ...

त्याचं असं झालं. राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर असलेल्या पांडुरंगाचा फोटोला नतमस्तक होतानाचा सईबाई बंडगर यांचा फोटो कोणीतरी काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. पाहता पाहता हा फोटो दूरपर्यंत व्हायरल झाला. दरम्यान, दर्शन सुरू झालंय म्हणून सईबाई मोहोळवरून पंढरीत आल्याची माहिती समजली. सोमवारी वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी पंढरीतल्या धार्मिक पुस्तकांच्या दुकानात सईबाई बंडगर यांना ओळखलं. त्या कै. अप्पासाहेब महाराज वासकर फडावरील नेमाचे वारकरी असल्याचं समजलं. वीर यांनी लागलीच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना त्या माउलीची माहिती दिली. त्यांनीही व्हायरल झालेले त्या माउलीचे फोटो पाहिले होते. त्यामुळे विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सईबाईंना मंदिरात बोलावून घेऊन सन्मानपूर्वक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे मुखदर्शन घडविले. सोबत विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा, रुक्मिणी मातेची साडी भेट देऊन सत्कार केला.

-----

फोटो

काय म्हणाल्या सईबाई...

रामकृष्ण वीर महाराजांशी संवाद साधताना सईबाई म्हणाल्या, ‘‘एसटीवर देवाला बघून मला लय बरं वाटलं होतं... कवा हुईल वो दर्शन चालू... मला लई आस लागलीया बघा... कधी बीजंला दर्शन घेतलंय बघा... दोडाचा हा कसला रोग आलाय... आमची आन्‌ देवाची ताटातूट झालीया. अन् बघा की, परवा एसटीवर देवाला बघून मला लय बरं वाटलं. म्या जाऊन तितंच डोकं टेकवलं बघा...’

-----