शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘दामाजी’ची निवडणूक फोडणार घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:20 IST

राज्यातील सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७३ क मधील तरतुदीनुसार राज्य शासनाला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने सहकारी संस्थांच्या ...

राज्यातील सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७३ क मधील तरतुदीनुसार राज्य शासनाला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार कोरोनामुळे उद्‌भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करता १८ मार्च, १७ जून, २८ सप्टेंबर २०२० च्या आदेशान्वये सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलल्या होत्या.

तालुक्‍यात ‘अ’ वर्गामध्ये मोजक्‍याच संस्था आहेत. सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये दामाजी कारखान्याची निवडणूक तालुक्‍याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची मानली जात आहे. संचालक होण्यासाठी तालुक्‍यामधून अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे ही निवडणूक मतदारसंघाचा आमदार ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. सध्या ‘ब’ वर्गात ५८, ‘क’ वर्गात २५, ‘ड’ वर्गात ५१ अशा १३४ सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी तालुक्‍यामध्ये सुरू होणार आहे.

कोट ::::::::::::::::::

शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. निवडणुकीसंदर्भातील आदेशामुळे तालुक्‍यामधील ब, क, ड या वर्गातील एकूण १३४ संस्था आहेत. त्याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास दिली आहे.

- प्रमोद दुरगुडे

सहायक निबंधक, सहकारी संस्था