शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या संस्कारांमुळे संस्कृती टिकते

By admin | Updated: January 12, 2015 13:23 IST

वारकरी शिक्षण संस्थेसारख्या संस्थेतून देशभरात चांगली संस्कारमय पिढी निर्माण होईल. चांगल्या संस्कारांमुळे आपली संस्कृती टिकून राहील, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रभाकर बोधले महाराज यांनी केले.

बाश्री : वारकरी शिक्षण संस्थेसारख्या संस्थेतून देशभरात चांगली संस्कारमय पिढी निर्माण होईल. चांगल्या संस्कारांमुळे आपली संस्कृती टिकून राहील, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रभाकर बोधले महाराज यांनी केले. उपळाई रस्त्यावरील वै. ब्र. ह. भ. प. व्यंकटेश मांजरे वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या कीर्तनात भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.शालेय शिक्षण घेतले तरीही मुलांना संस्कारांची गरज आहे, असे सांगून बोधले महाराज म्हणाले, यासाठी अशा वारकरी शिक्षण संस्था महत्त्वाच्या वाटू लागल्या आहेत. चांगले संस्कार घडल्यामुळे कोणी कोणावर अन्याय करणार नाही. आजकाल आई-वडिलांना कोणी विचारत नसल्यामुळे वृद्धाश्रमांचे पेव फुटले आहे. याकरिता पितृ देवो भव, आचार्य देवो भव ही संस्कृती शिकविण्याची गरज निर्माण होत आहे. मुलांवर चांगल्या संस्कारांमुळेच संस्कृती टिकणार आहे आणि संस्कृती टिकल्याने देश टिकेल, असे त्यांनी सांगितले.यानिमित्त ह. भ. प. नवनाथ साठे, गोपीनाथ बानगुडे, रामभाऊ निंबाळकर, अँड. पांडुरंग लोमटे , संतोष लहाने, श्रीहरी यादव, विठ्ठल मुंढे यांची कीर्तनसेवा झाली. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी संजय पवार, प्रकाश मांजरे, सुरेश तावरे, तुकाराम जगताप, अशोक जगदाळे, तुकाराम जगदाळे, श्रीराम येळे यांच्यासह गोंदिल प्लॉटमधील तरुण मंडळी व वारकरी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)