शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

स्त्रीभ्रूण हत्याविरोधी ठराव

By admin | Updated: January 12, 2015 13:23 IST

महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या द्वितीय कार्यकारिणीच्या बैठकीचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. शेवटच्या दिवशी सभेत स्त्रीभ्रूण हत्याविरोधी ठराव करीत वर्षभरात समाजात जनजागृती करण्यावर चर्चा झाली.

 

माहेश्‍वरी सभा : दोन दिवसीय कार्यकारिणी बैठकीचा समारोप

सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या द्वितीय कार्यकारिणीच्या बैठकीचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. शेवटच्या दिवशी सभेत स्त्रीभ्रूण हत्याविरोधी ठराव करीत वर्षभरात समाजात जनजागृती करण्यावर चर्चा झाली. 

महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या आज दुसर्‍या दिवशी विविध ठरावानंतर समारोप झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष सतीश चरखा होते. यावेळी महासभेचे सदस्य सत्यनारायण लाहोटी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पुष्पांजली लाहोटी, उपाध्यक्षा शैलजा कलंत्री, हिरालाल मालू, रामनारायण काबरा, अशोक बंग, श्रीकिसन भन्साळी यांची प्रमुख उपस्थिती होती. दुपारच्या सत्रात कार्यकारिणी बैठक झाली. समाजात मुलींची घटती संख्या चर्चेचा प्रमुख विषय ठरला. वर्षभरात विविध उपक्रम, कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक आचारसंहिता पाळण्यावर जोर देण्याचा निर्णय घेण्यात आला. निरनिराळ्या ट्रस्टच्या सामाजिक योजना, त्यांची माहिती ही तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा ठराव करण्यात आला. आर्थिक आणि आरोग्याच्या योजनाही तळागाळापर्यंत पोहोचण्यावर चर्चा झाली. (प्रतिनिधी)

मुलांवर मते लादू नका

- या बैठकीत समाजाची सर्व मुलं ही केवळ व्यापार क्षेत्रात न राहता ती इतर क्षेत्रातही यावीत यावर चर्चा झाली. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मुलांनी दिल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत दहावी, बारावीपासूनच त्यांचा बेसिक पक्का करण्यावर आवाहन करण्यात आले. विशेषत: लग्नसमारंभात अवाढव्य खर्च टाळून कमीत कमी खर्च करा, असा संदेश सभेतून देण्यात आला.