शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

डॉटर्स मॉम फाउंडेशनतर्फे कोविड योद्धा यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:28 IST

अकलूज : मनात भीती न बाळगता कोरोना काळात अनेक महिला डॉक्टर, परिचारिकांसह आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कोरोनाग्रस्तांची सेवा केली. ...

अकलूज : मनात भीती न बाळगता कोरोना काळात अनेक महिला डॉक्टर, परिचारिकांसह आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कोरोनाग्रस्तांची सेवा केली. त्यांचे योगदान पाहाता डाॅटर्स माॅम फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना योद्धा यांना सन्मानित केले.

यावेळी डाॅटर्स माॅम फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शीतलदेवी मोहिते पाटील यांंनी कोविड योद्धा यांचा गौरव केला. त्या म्हणाल्या,महिला डाॅक्टर्स,नर्स,आरोग्य सेविका,आशा वर्कर्स व आरोग्य कामगार यांनी कोरोनासारख्या जीव घेणाऱ्या व्हायरस विरोधात ठामपणे रुग्ण सेवा करण्याचे काम केले. शिवरत्न व डाॅटर्स माॅम फाउंडेशनने नेहमीच कर्तव्यदक्ष महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढविले आहे. त्याचाच भाग म्हणून कोविड योध्दा यांचा सन्मान करीत असल्याचे सांगितले.

----

फोटो : १६ अकलूज

कोरोना रुग्णांची सेवा केलेल्या महिला डॉक्टर, परिचारिकांचा डॉटर्स मॉम फाउंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना शीतलदेवी मोहिते पाटील.