शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उपचार करून परतणाऱ्या दाम्पत्याला दुचाकीची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:23 IST

कुर्डूवाडी : दवाखान्यातून उपचार घेऊन आपल्या दुचाकीवर घराकडे निघालेल्या दाम्पत्याला पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने धडक देऊन दुचाकीवरील दाम्पत्याला गंभीर जखमी ...

कुर्डूवाडी : दवाखान्यातून उपचार घेऊन आपल्या दुचाकीवर घराकडे निघालेल्या दाम्पत्याला पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने धडक देऊन दुचाकीवरील दाम्पत्याला गंभीर जखमी केले आहे. ही घटना रविवार रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कुर्डूवाडी-शेटफळ रोडवरील लऊळ हद्दीत घडली आहे. याबाबत नागनाथ अर्जुन जानराव (रा.लऊळ ता.माढा) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी हे कुर्डूवाडी येथील खासगी दवाखान्यात आपल्या पत्नीच्या उपचारासाठी आले होते. उपचारानंतर दुचाकी (एम एच ४५ एम ९२२१)वरून आपल्या घराकडे लऊळ येथे जात असताना, कुर्डुवाडी-शेटफळ रोडवर पाठीमागून येणाऱ्या (एम एच ४५ ए डी १७२४) या दुचाकीस्वाराने हयगयीने वाहन चालवून धडक देऊन, अपघातानंतर न थांबता निघून गेला. याबाबत नागनाथ जानराव यांच्या फिर्यादीवरून कुर्डूवाडी पोलिसांत दुचाकीस्वारावर गुन्हा नोंदला आहे.