शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: मोठी बातमी; कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले; सोलापुरात १५ वर्षाचा मुलगाही कोरोनाबाधित

By appasaheb.patil | Updated: March 11, 2023 17:24 IST

Solapur: गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली कोरोनाची रुग्णसंख्या सोलापुरात पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे.  शनिवारी दोन रूग्ण सोलापुरात कोरोना बाधित आढळून आले.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली कोरोनाची रुग्णसंख्या सोलापुरात पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे.  शनिवारी दोन रूग्ण सोलापुरात कोरोना बाधित आढळून आले. यात एका १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. सध्या कोरोनाचे १९ बाधित रूग्ण सोलापुरात आहेत. या रुग्णांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, शुक्रवारी एकूण १४८ जणांची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. त्यात २ लोक पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या रॅपिड ॲन्टिजेन व आरटीपीसीआर टेस्टव्दारे तपासणी करण्यात येत आहे. वयोगटानुसार ० ते १५ वयोगटातील १ तर ५१ ते ६० पेक्षा अधिक वय असलेला एकजण शनिवारी कोरोनाबाधित झाला. यात एक स्त्री व एक पुरूष रूग्ण आहे. घरात विलगीकरण असलेल्या रुग्णांची संख्या १९ आहे असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.

 शहरातील कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीवर एक नजर..

- आजपर्यंतचे पॉझिटिव्ह बाधित रुग्ण - ३४ हजार ५६१,- आजपर्यंत मृतांची संख्या - १ हजार ५१६,- शहरातील बाधित असलेले रुग्ण - १९- रुग्णालयातून बरे होऊन गेलेले रुग्ण - ३३ हजार २६ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस