शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात आशासेविकांचे योगदान मोलाचे : शीतलदेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:21 IST

जागतिक महिला दिनानिमित्त देडकीकर मेडिकल सेंटर व माळीनगर आरोग्य उपकेंद्रातर्फे कोंडबावी, आनंदनगर, संग्रामनगर, प्रतापनगर, चाकोरे व अकलूज परिसरात कोरोनाकाळात ...

जागतिक महिला दिनानिमित्त देडकीकर मेडिकल सेंटर व माळीनगर आरोग्य उपकेंद्रातर्फे कोंडबावी, आनंदनगर, संग्रामनगर, प्रतापनगर, चाकोरे व अकलूज परिसरात कोरोनाकाळात योगदान देणाऱ्या ५२ आशा स्वयंसेविकांना माळीनगर आरोग्य उपकेंद्रात कोविडयोध्दा सन्मानपत्र देऊन शीतलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी, देवडीकर मेडिकल सेंटरच्या संचालिका डॉ. वसुंधरा देवडीकर, माळीनगरच्या आरोग्य अधिकारी प्रियंका शिंदे, ज्येष्ठ कर्मचारी सुप्रिया जगताप, आरोग्यसेवक दादा फुंदे, लिपीक डी. एच. कुलकर्णी, आरोग्यसेवक कौस्तुब पोतदार, गटप्रवर्तक रूपाली काळे, शैला अवताडे, ज्योती बिडेकर यांच्यासह आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

देशाच्या सीमेवर ज्याप्रमाणे आपले जवान जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करतात त्याप्रमाणे आशा स्वयंसेविकांनी आपला जीव धोक्यात घालून परिसरातील नागरिकांची सेवा केली आहे. यासाठी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मदतीने जिल्हा व राज्य प्रशासनाकडून सर्व आशा स्वयंसेविकांचे मानधन वाढविण्यासाठी यापुढे आपला प्रयत्न राहील, असे आश्‍वासनही शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी दिले.