शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी राज्यात काँग्रेस जास्तीत जास्त जागांवर दावा करणार; हुसेन दलवाई स्पष्टच बोलले

By appasaheb.patil | Updated: August 14, 2023 13:46 IST

लोकसभेचे निरीक्षक हुसेन दलवाई हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

सोलापूर : देशभरात काँग्रेसला चांगले वातावरण असून कर्नाटकमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. त्याचबरोबरच होऊ घातलेलया छत्तीसगड व मध्य प्रदेशातही काँग्रेसचे सरकार येईल. राज्यात लोकसभेसाठी जास्तीत जास्त जागांवर दावा करणार असल्याचे माढा लोकसभा काँग्रेसचे निरीक्षक व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.

लोकसभेचे  निरीक्षक हुसेन दलवाई हे सोलापूर जिल्ह्याच्या दौरय्ावर आले होते. त्यांनी अकलूज येथे माढा लाेकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, सध्या देशामध्ये परिवर्तनाची लाट आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार गतवेळी मित्र पक्षाला सोडलेला माढा मतदारसंघ यावेळी काँग्रेस पक्ष लढवेल अन् जिंकेलही असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे, फडणवीस व अजित पवार गटावर जोरदार टिका केली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जास्तीत जागा निवडून आणण्यासाठी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला देत मार्गदर्शनही केले. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार धनाजी साठे, पालघरचे रफिक भोईरे, माणचे रणजित देशमुख, प्रकाश जगताप याच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Hussein Dalwaiहुसेन दलवाई