शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आमदार परिचारकांच्या विरोधात पोलीसात तक्रार,

By admin | Updated: February 19, 2017 14:56 IST

मराठा समाजाचे जोडोमारो आंदोलन

आमदार परिचारकांच्या विरोधात पोलीसात तक्रार, मराठा समाजाचे जोडोमारो आंदोलनसोलापूर : भारतीय सैनिकांबद्दल आणि त्यांच्या पत्नींबद्दल प्रचार सभेवेळी बेताल वक्तत्व करणाऱ्या विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांच्याविरोधात शिवसेनेच्यावतीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे़ शिवाय वक्तव्याच्या निषेध करीत येथील पार्क चौकात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ़ प्रशांत परिचारक यांच्या प्रतिमेस चप्पलचा हार घालीत आंदोलन केले़ या आंदोलनात माजी सैनिकांचाही सहभाग होता.भाजपाच्या प्रचार सभेसाठी आ़ प्रशांत परिचारक हे पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील सभेत बोलत होते़ विरोधकांबाबत बोलताना उदाहरणदाखल परिचारक यांनी भारतीय सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते़ या विधानाची क्लीप सोशल मिडियावर वेगाने पसरली़ त्यामुळे सोशल मिडियावरही प्रशांत परिचारक यांच्यावर टिका करण्यात आली़ यामुळे परिचारक यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेऊन या विधानाबद्दल जाहीर माफी मागुन दिलगिरी व्यक्त केली़ प्रशांत परिचारक यांनी माफीनाम्यात म्हटले आहे की, हे वक्तव्य अनावधानाने झाले आहे. सैनिकांबद्दल मला विशेष आदार आहे. सैनिक आपल्या प्राणाची बाजी लाऊन देशाचे रक्षण करतात. त्यांचा अपमान माज्याकडून होणे शक्य नाही. गेली ४० वर्षे राजकारणात आमच्या परिवाराकडून चुकीची कृती झालेली नाही. माझ्यामुळे कोणच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे नमुद करण्यात आले आहे़