शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात टॉवरवर चढून शेतकऱ्यांचे सिने स्टाईल आंदोलन

By admin | Updated: April 3, 2017 17:15 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : महावितरण प्रशासनास सांगूनही कोणतेच काम वेळेवर होत नाही़ त्यामुळे शेतातील पिके जळून खाक होत आहेत़ शेतातील ट्रान्सफरम दुरूस्त करून मिळत नसल्याने ते त्वरीत दुरूस्त करून मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्याने लोकशाही दिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून सिने स्टाईल आंदोलन केले़मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे राहणारे शेतकरी अनिल आबाजी पाटील येथील भोपळे आॅडिशनल डीपी यापूर्वी ३१ जानेवारी २०१७ डीपीनं आरसी ५०७ हा दुरूस्त केला होता़ परंतू सदर डीपी दोनच महिन्यात पुन्हा जळाला़ डीपी वरील कनेक्शन मोटारांचे कनेक्शन लूज असल्याकारणाने डीपी पुन्हा जळाला़ सध्या नदीला पाणी आलेले आहे व डीपी जळाल्यामुहे नदीवरील मोटारी बंद आहेत़ त्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी जळून जात आहेत़ दरम्यान, डीपीपासून गेलेल्या खांबावर सर्व तारा लूज आहेत़ त्यामुळे वारंवार या परिसरात शार्टसर्किट होत आहे़ या सर्व अडचणीबाबत व तक्रारीबाबत महावितरणच्या कार्यालयाकडे लेखी तक्रार जिल्हाधिकारी, उपअभियंता, अभियंता महावितरण प्रशासन यांच्याकडे देऊनही अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही़ त्यामुळे सोमवारी लोकशाही दिनात आलेल्या अनिल पाटील या शेतकऱ्यांने जिल्हाधिकारी कार्यालयातील वायरलेसच्या टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ मात्र पोलीस व महसुल प्रशासनाच्या आश्वासनानंतर शेतकरी पाटील यास टॉवरवर खाली उतरविण्यात आले़