शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चर्मकार समाजातील मुलांनी स्वप्न मोठे ठेवून वाटचाली करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:19 IST

कुर्डूवाडी : चर्मकार समाजातील मुला-मुलींनी स्वत:च्या आयुष्याचे ध्येय मोठे ठेवून वाटचाल करावी. आपण लोकसेवा व राज्यसेवेतून उत्तीर्ण ...

कुर्डूवाडी : चर्मकार समाजातील मुला-मुलींनी स्वत:च्या आयुष्याचे ध्येय मोठे ठेवून वाटचाल करावी. आपण लोकसेवा व राज्यसेवेतून उत्तीर्ण होऊन लोकाभिमुख व्हावे. त्याचबरोबर स्वत:च्या समाजाची प्रगतीही साधावी, असे आवाहन राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव घोलप यांनी केले.

कुर्डूवाडी येथील पंचायत समितीच्या सभागृहात चर्मकार समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. यावेळी प्रथम संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.

यावेळी आमदार संजयमामा शिंदे, पुणे शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत, चर्मकार महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष संजय शिंदे, चर्मकार शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अशोक खाडे, डॉ रवींद्र बोबडे, महादेव गायकवाड, राम कबाडे, नितीन शेरखाने, अजय राऊत, उमाकांत डोईफोडे, दत्तात्रय गोमिश, दत्ता बनसोडे, ॲड. हरिश्चंद्र कांबळे, बंडू भोसले उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमात चर्मकार समाजातील ५४ शिक्षकांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रास्तावित चर्मकार शिक्षक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब अडसूळ यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक बापूसाहेब अडसूळ, बाजीराव पाखरे, भारत पांडव, चंद्रकांत राऊत, नीलकंठ शिंदे, परमेश्वर कांबळे, प्रतिभा पांडव, ज्ञानेश्वर गायकवाड, कांताबाई शिंदे यांनी परिश्रम घेतले आहे.

---

या शिक्षकांचा झाला सन्मान...

कुंडलिक वाघमारे, बाळासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर वाघमारे, दत्तात्रय कांबळे, अरुण खरात, ज्योती खरात, निवृत्ती क्षीरसागर, पूनम आगावणे, सुवर्णादेवी कांबळे, मीनाक्षी शिंदे, उज्ज्वला व्हनाळे, मंगला नाइकनवरे, गिरीश वनकळसे, डी. जी. शिंदे, नागनाथ हेळकर, मीना शिंदे, मनीषा कांबळे, रेशमा भगत, अंकुश कांबळे, सुभाष वाघमारे, अर्जुन कांबळे, अनिल कांबळे, विजय क्षीरसागर, डाॅ. अनिल कांबळे, तानाजी गवळी, ऋतुजा वाघमारे, नामदेव सपकाळे, रोहिदास पांडव, गोरख लोखंडे, अधिक गायकवाड, शहाजी भोसले, धनाजी शिंदे, वैशाली जाधव, प्रतिभा कांबळे, अनुराधा खवळे, वंदना पांडव, पुष्पा डांगे, जयश्री घोडके, सुनीता रोकडे, सूर्यकांत माने, डाॅ. हनुमंत लोंढे, महादेव कोरे, बाळासाहेब भगत, हनुमंत भगत, सतीश शिंदे, संजय कारंडे, दत्तात्रय कांबळे, नंदू डांगे, ज्ञानेश्वर घोडके, आश्विनी कांबळे, सुनीता लोंढे, सोनाली तुपसमुद्रे, शीतल लोखंडे, वैशाली साळुंके, प्रभाकर जाधव, उमेश वाघमारे, श्रावण शिंदे, चंद्रकांत शेलार, रामचंद्र वाघमारे, सोनाली शिंदे उपस्थित होते.

----

फोटो : १७ कुर्डूवाडी

जिल्हास्तरीय चर्मकार समाजाच्या मेळाव्यात शिक्षकांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करताना माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार दत्तात्रय सावंत, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष संजय शिंदे उपस्थित होते.