शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला गळफास देऊन माता-पित्याला केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST

कुर्डूवाडी : एका विवाहितेच्या नातलगांनी मुलाला गळफास देऊन त्याच्या माता-पित्याला आणि काका-मावशीला जबर मारहाण केल्याचा प्रकार लव्हे येथे घडला ...

कुर्डूवाडी : एका विवाहितेच्या नातलगांनी मुलाला गळफास देऊन त्याच्या माता-पित्याला आणि काका-मावशीला जबर मारहाण केल्याचा प्रकार लव्हे येथे घडला आहे. या मारहाणीत हल्लेखोरांनी मोबाईल आणि गळ्यातील गंठण पळविले. याप्रकरणी कुर्डूवाडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सुब्राव कदम (रा. लव्हे, ता. माढा) यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी एका विवाहितेच्या वडिलाने सुब्राव कदम यांना बोलावून दोघांच्या मुलांचे प्रेमसंबंध असल्याचे सांगितले. मुलाला ताकीद देण्याबाबत बजावले होते. त्यानंतर कदम हे २५ मे रोजी गावात नृसिंह मंदिरात नारळ फोडायला जात असताना मुलीच्या नातेवाइकांतील चौघेजण आले आणि सुब्राव यांना मुलगा कुठे आहे असे विचारले. यावर तो रानात असल्याचे सांगितले. त्यावेळी संशयित हल्लेखोराने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांनी घराकडे धाव घेत मुलाला घरात बसण्यास सांगितले. हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करीत घर गाठले आणि पुन्हा कदम आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करू लागले. यावेळी कमद यांचे मावस भाऊ आणि त्यांची पत्नी हे सोडवायला आले असता त्यांनाही मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने सुब्राव यांचा मोबाईल आणि पत्नीच्या गळ्यातील गंठण काढून घेतले. यावेळी बंद खोली उघडून सारेजण खोलीत शिरले. लपलेल्या मुलाला गळफास देऊन निघून गेले. सुब्राव यांनी छताला लटकलेल्या मुलाला खाली सोडविले आणि त्याला कुर्डूवाडी येथील खासगी दवाखान्यात दाखल केले.

...............