: काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संयोजक, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष हमीद शिकलकर, ॲड. बी. एस. बागल, नगरपालिकेचे कर्मचारी नंदू कदम, विजय साळुंखे, सुनील टाकसले, वनअधिकारी विनोद गवळी, चेअरमन गणेश जगताप, सतीश गायकवाड, मोईन मुलाणी,आदर्श जाधव, सूरज शिंदे, कुणाल गायकवाड, ऋतिक मेहरा, करण गवळी, विजय किर्वे, गणेश दीक्षित, रघुनाथ बनसोडे उपस्थित होते.
फोटो
११कुर्डूवाडी०१
ओळ
कुर्डूवाडी शहरात काँग्रेस अल्पसंख्याक सेलतर्फे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना पदाधिकारी.
मराठा सेवा संघ
कुर्डूवाडीत क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष नीलेश देशमुख, भक्ती सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरीश भराटे, तालुका उपाध्यक्ष अरुण जगताप उपस्थित होते.