शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार, तर टायर फुटल्याने उसाचा ट्रॅक्टर पलटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:22 IST

गुरुवारी दुपारी १.१५ वाजेदरम्यान सावडी हद्दीमध्ये शिवाजी रामभाऊ जाधव यांच्या शेताजवळ कार एमएच-४२ के-८२५५ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात ...

गुरुवारी दुपारी १.१५ वाजेदरम्यान सावडी हद्दीमध्ये शिवाजी रामभाऊ जाधव यांच्या शेताजवळ कार एमएच-४२ के-८२५५ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला. ती कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र, गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या गाडीतील दोन अल्पवयीन मुले किरकोळ जखमी झाले. त्यांना कोर्टीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुसरी घटना कोर्टीच्या एका हाॅटेलजवळ उसाच्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने ट्राॅली पलटी झाली. ट्रॅक्टर हा पोमलवाडी येथून ऊस भरून अंबालिका कारखान्याकडे निघाला होता.

फोटो

०४करमाळा अपघात०१, ०२

ओळी : करमाळा तालुक्यातील कोर्टी ते टाकळी मार्गावरील सावडीजवळ झालेले दोन वेगवेगळे अपघात.