शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

ढवळस येथे रक्तदान शिबिर संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:15 IST

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रवी सुरवसे, सचिव डॉ. सचिन गोडसे, डॉ. रवींद्र बोबडे, जगदंबा पेट्रोलियमच्या अर्चना बोबडे यांच्या हस्ते ...

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रवी सुरवसे, सचिव डॉ. सचिन गोडसे, डॉ. रवींद्र बोबडे, जगदंबा पेट्रोलियमच्या अर्चना बोबडे यांच्या हस्ते परिसरात वड, आंबा, गुलमोहरचे रोपण करण्यात आले.

यावेळी चोभेपिंपरीचे सरपंच विक्रम उरमोडे, भोगेवाडीच्या सरपंच राणी गायकवाड, शशिकला गायकवाड, युनियन बँकेच्या मॅनेजर सुहासिनी बोबडे, जगताप साहेब, संदीपान गव्हाणे, ढवळसचे सरपंच संतोष अनभुले, सेंद्रिय शेतीतज्ज्ञ शहा, डॉ. स्वाती बोबडे, डॉ. शुभम बोबडे, पंप मॅनेजर खंडू मंगावडे उपस्थित होते.

कुर्डूवाडी ब्लड बँकेचे हिंगमिरे, प्रकल्प प्रमुख डॉ. प्रद्युम्न सातव, नागनाथ कुबेर, कॅप्टन अजिनाथ बोबडे, मिलिंद कऱ्हाडे, डॉ. रोहित बोबडे यांनी परिश्रम घेतले.

...............

फोटो : २० ढवळस

ढवळस येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना आमदार संजयमामा शिंदे, यावेळी रोटरीचे अध्यक्ष रवी सुरवसे, डॉ. रवींद्र बोबडे, सरपंच विक्रम उरमोडे, संतोष अनभुले, राणी गायकवाड, डॉ. रोहित बोबडे, नागनाथ कुबेर, डॉ. प्रद्युम्न सातव.

200721\2855img-20210719-wa0329.jpg

ढवळस ता माढा येथील रक्तदान शिबीर फोटो