शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मार्डीत ५११ जणांचे रक्तदान; सहाजणांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:16 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त अधिकारी रंगनाथ तोडकर, सुहास राऊळ, सूर्यकांत हिप्परगी, विजयालक्ष्मी पवार, विजया काळे व गौरी पवार यांनी ...

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त अधिकारी रंगनाथ तोडकर, सुहास राऊळ, सूर्यकांत हिप्परगी, विजयालक्ष्मी पवार, विजया काळे व गौरी पवार यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिरामकाका साठे, बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते कै. मार्तंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्य बाजार समितीचे माजी संचालक श्रीधर मार्तंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी संदीप राजमाने, सिद्धार्थ गायकवाड, सरपंच अविनाश मार्तंडे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, नामदेव गवळी, सदस्या ज्योतीताई मार्तंडे, सुजाता मार्तंडे, फौजदार सोमनाथ देशमाने, राजकुमार हौशेट्टी, संजय देशमाने, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, छावाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, चेअरमन बाबासाहेब पाटील, कुमार भिंगारे, वैजिनाथ खेलबुडे, नागराज पाटील, शिवाजी सोनार, प्रल्हाद काशीद, सुवर्ण झाडे, बाळासाहेब पाटील, ॲड. इंद्रजित पाटील, श्रीकांत मार्तंडे, भाऊ लामकाने, शत्रुघ्न घोडके, मनोज विटकर, मनोज साठे, दाजी गोफणे, हनमंत टोणपे, दीपक अंधारे, शिवाजी आवटे, मंजूर शेख, युवराज पवार, अरुण मुडके, रेवणसिद्ध कापसे, बाबूराव ढोणे, सुभाष शिंदे, प्रवीण विभूते, नंदकुमार पाटील, गणेश नारायणकर, मारुती कांबळे, संतोष मुगळे-पाटील यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

----

फोटो : ०७ उत्तर सोलापूर

मार्डी रक्तदान शिबिरप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिरामकाका साठे, अविनाश मार्तंडे, ज्योतीताई मार्तंडे, बाबासाहेब पाटील, शिवाजी सोनार, प्रल्हाद काशीद, आदी.