शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सागर चवरे मित्रपरिवाराकडून विद्यार्थिनींना सायकल वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:42 IST

मोहाेळ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तसेच पेनूर येथील युवा उद्योजक सागर चवरे यांच्या वाढदिवसाचे ...

मोहाेळ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तसेच पेनूर येथील युवा उद्योजक सागर चवरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील सागर चवरे मित्रपरिवाराच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासत शालेय विद्यार्थिनींना २८ सायकल आणि वह्यांचे वाटप आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आले.

दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी पेनूर येथे सागर चवरे मित्रपरिवारातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष सर्जेराव चवरे, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, माजी सरपंच नागनाथ चवरे, चरणराज चवरे, भाऊसाहेब सलगर, उपसरपंच रामदास चवरे, माजी सरपंच बिभीषण माने, मारुती गवळी, माजी सरपंच रमेश माने, रणजित चवरे, दत्तात्रय चवरे, सिद्धेश्वर माने, सचिन चवरे, रमेश टेकळे, बाळासाहेब चवरे, अविनाश कदम, साहेबराव निंबाळकर, सुहास चवरे, अनिलराज चवरे, बाळासाहेब चवरे, राजू चवरे, सदाशिव चवरे, सुरज चवरे, संदीप चवरे, संजय चवरे, सुधीर मांदे, अशोक जाधव, सागर तळेकर, धनाजी चवरे, चिंतामणी माने, रमेश चवरे, मच्‍छींद्र चवरे, अमर माने, सागर तळेकर, बिनू कारंडे उपस्थित होते.

होते.

----

फोटो : २० मोहोळ

सागर चवरे मित्र परिवारातर्फे विद्यार्थ्यांनींना सायकल वाटप करताना आमदार यशवंत माने, लोकनेते शुगरचे चेअरामन बाळराजे पाटील, सर्जेराव चवरे