शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सुर्ली ग्रामपंचायतीवर भैरवनाथ पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील सुर्ली ग्रामपंचायत निवडणुकीत रामकृष्ण काळे व महादेव पवार यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ ग्रामविकास आघाडी पॅनलने सात ...

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील सुर्ली ग्रामपंचायत निवडणुकीत रामकृष्ण काळे व महादेव पवार यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ ग्रामविकास आघाडी पॅनलने सात पैकी सहा जागांवर वर्चस्व मिळविले. सर्व सदस्य मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले.

सुर्ली ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे सहा सदस्य शंभरपेक्षा जास्त मताने विजयी झाले. सुरेश पवार, स्वाती कदम, डॉ.प्रियांका काळे, शरिफा कासीम शेख, येताळा कोयले, डॉ.प्रियांका काळे हे सदस्य निवडून आले. विरोधी गटाचे पंडित नारायण जाधव हे एकमेव सदस्य निवडून आले.

निवडीनंतर सर्व सदस्यांचा आघाडी प्रमुख रामकृष्ण काळे व महादेव पवार यांनी सन्मान केला.

-----

फोटो : २० सुर्ली

विजयानंतर आनंदोत्सव साजरा करताना भैरवनाथ पॅनलचे प्रमुख रामकृष्ण काळे व विजयी उमेदवार.